*12 वी सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती.* *MHT-CET Entrance Exam:* *इंजिनिअरींग, बी. फार्मसी, बी एस्सी ॲग्री यांच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी* महाराष्ट्र राज्य सरकार कडून Entrance Exam घेतली जाते. सध्या *12 वी सायन्स मध्ये शिकत असलेले किंवा 12 वी सायन्स पुर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना* या प्रवेश परीक्षेसाठी फार्म भरता येतात. ही *परीक्षा इंजिनिअरींग, बी फार्मसी आणि बी. एस्सी ॲग्री प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक आहे.* *ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख :* ऑनलाईन फॉर्म *दि. 10 फेब्रुवारी 2022 पासून 31 मार्च 2022* पर्यंत भरता येणार आहे. *प्रवेश परीक्षा शुल्क:* ओपन आणि ओबीसी साठी *रु 800/-* इतर सर्व आरक्षणासाठी *रु 600/-* (फॉर्म भरण्याचे चार्जेस वेगळे) *(टिप: वरील परीक्षा शुल्क हे PCB किंवा PCM साठी आहे. जर विद्यार्थ्यांने दोन्ही ग्रुप साठी फार्म भरला असेल तर दुप्प्ट फी आकारली जाते.)* *फार्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/ माहिती* *1)* फार्म भरत असताना मोबाईल सोबत असणे आवश्क आहे. (ओटीपी साठी) *2)* विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा ई-मेल ॲड्रेस. *3)* विद्यार्थ्यांचा पासपोर्ट फोटो आणि सही. *4...
*अमर कंप्युटर, मध्ये MS-CIT ची दिवाळी स्पेशल बॅच,* *7 वी ते 10 वी वर्गातील शालेय विद्यार्थी, *कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, शासकीय व निमशासकीय सेवेत असलेले कर्मचारी* या सर्वांसाठी *चार महिन्याच्या MS-CIT स्पेशल बॅच* साठी *अमर कंप्युटर मध्ये प्रवेश देणे चालू आहे.* *टीप @* *1. जेवढा लवकर प्रवेश, तेवढा जास्त कालावधी.* *2. मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस* *3. प्रॅक्टिकल वरती अधिक भर* *4. कंप्युटर वरती किंवा मोबाईल वरती अभ्यासक्रम* *5. परीक्षा आपल्याच सेंटर मध्ये* *संपर्क @ अमर उपासे, अमर कंप्युटर, गांधी चौक, वर्मा ज्वेलर्स शेजारी, औसा* *मो. 9595105013* 👨🏻💻📱👩🏻💻📱👨🏻💻📱👩🏻💻📱👨🏻💻📱👩🏻💻📱👨🏻💻