Skip to main content

MHT - CET 2022

 *12 वी सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती.*


*MHT-CET Entrance Exam:*

*इंजिनिअरींग, बी. फार्मसी, बी एस्सी ॲग्री यांच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी* महाराष्ट्र राज्य सरकार कडून Entrance Exam घेतली जाते. सध्या *12 वी सायन्स मध्ये शिकत असलेले किंवा 12 वी सायन्स पुर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना* या प्रवेश परीक्षेसाठी फार्म भरता येतात. ही *परीक्षा इंजिनिअरींग, बी फार्मसी आणि बी. एस्सी ॲग्री प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक आहे.*

*ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख :*

ऑनलाईन फॉर्म *दि. 10 फेब्रुवारी 2022 पासून 31 मार्च 2022* पर्यंत भरता येणार आहे.

*प्रवेश परीक्षा शुल्क:*

ओपन आणि ओबीसी साठी *रु 800/-*

इतर सर्व आरक्षणासाठी *रु 600/-*

(फॉर्म भरण्याचे चार्जेस वेगळे)

*(टिप: वरील परीक्षा शुल्क हे PCB किंवा PCM साठी आहे. जर विद्यार्थ्यांने दोन्ही ग्रुप साठी फार्म भरला असेल तर दुप्प्ट फी आकारली जाते.)*

*फार्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/ माहिती*

*1)* फार्म भरत असताना मोबाईल सोबत असणे आवश्क आहे. (ओटीपी साठी)

*2)* विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा ई-मेल ॲड्रेस.

*3)* विद्यार्थ्यांचा पासपोर्ट फोटो आणि सही.

*4)* विद्यार्थ्याचे आधार कार्ड.

*5)* 10 वी मार्क मेमो

*अधिक माहितीसाठी संपर्क*

 *अमर कंप्युटर*

*MS-CIT, Tally चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र, गांधी चौक, औसा.

मो. 9595105013*

Comments

Popular posts from this blog

वीरशैव गणेश मूर्ती ची स्थापना

*विरशैव गणेश मंडळ, औसा.*  सर्व विरशैव गणेश भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, प्रति वर्षा प्रमाणे या हि वर्षी कोरोना निमांचे पालन करत आपणास गणेशोत्सव साजरा करायचा आहे. तरी आज... *दिनांक :* 10/09/2021, *वार :* शुक्रवार, रोजी  *स्थळ :* महादेव मंदिर, महादेव गल्ली, औसा. येथे *श्री विरशैव गणेश मंडळाच्या, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना* *दुपारी ठीक : 3:00 वा*  होणार आहे. तरी सर्व विरशैव समाज बांधवांनी व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी.                              🙏🏻 *आपला* 🙏🏻                                     *अध्यक्ष*                            *श्री. सुभाषप्पा मुक्ता*                       विरशैव लिंगायत समाज, औसा.                   ...

अमर कंप्युटर मध्ये चार महिन्याच्या MS-CIT बॅचसाठी प्रवेश देणे सुरू

 *अमर कंप्युटर, मध्ये MS-CIT ची दिवाळी स्पेशल बॅच,*   *7 वी ते 10 वी वर्गातील शालेय विद्यार्थी, *कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, शासकीय व निमशासकीय सेवेत असलेले कर्मचारी* या सर्वांसाठी *चार महिन्याच्या MS-CIT स्पेशल बॅच* साठी *अमर कंप्युटर मध्ये प्रवेश देणे चालू आहे.*   *टीप @* *1. जेवढा लवकर प्रवेश, तेवढा जास्त कालावधी.*   *2. मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस*   *3. प्रॅक्टिकल वरती अधिक भर*  *4. कंप्युटर वरती किंवा मोबाईल वरती अभ्यासक्रम*   *5. परीक्षा आपल्याच सेंटर मध्ये*   *संपर्क @ अमर उपासे, अमर कंप्युटर, गांधी चौक, वर्मा ज्वेलर्स शेजारी, औसा* *मो. 9595105013*  👨🏻‍💻📱👩🏻‍💻📱👨🏻‍💻📱👩🏻‍💻📱👨🏻‍💻📱👩🏻‍💻📱👨🏻‍💻