Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

वीरशैव गणेश मूर्ती ची स्थापना

*विरशैव गणेश मंडळ, औसा.*  सर्व विरशैव गणेश भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, प्रति वर्षा प्रमाणे या हि वर्षी कोरोना निमांचे पालन करत आपणास गणेशोत्सव साजरा करायचा आहे. तरी आज... *दिनांक :* 10/09/2021, *वार :* शुक्रवार, रोजी  *स्थळ :* महादेव मंदिर, महादेव गल्ली, औसा. येथे *श्री विरशैव गणेश मंडळाच्या, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना* *दुपारी ठीक : 3:00 वा*  होणार आहे. तरी सर्व विरशैव समाज बांधवांनी व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी.                              🙏🏻 *आपला* 🙏🏻                                     *अध्यक्ष*                            *श्री. सुभाषप्पा मुक्ता*                       विरशैव लिंगायत समाज, औसा.                   ...

विरशैव गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. नागेश मुरगे यांची निवड

वीरशैव गणेश मंडळ -2021 * * विरशैव गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. नागेश मुरगे यांची निवड * * औसा * : औसा शहरातील मानाचा पहिला गणपती * वीरशैव गणेश मंडळाची बैठक * * दिनांक :29/08/2021, वार : रविवार रोजी स्थळ : महादेव मंदिर, * महादेव गल्ली, औसा येथे * विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्‍ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली * . बैठकी मध्ये 2021 च्या नवीन विरशैव गणेश मंडळाच्या कार्यकारणीची निवड सर्वानुमते खालील प्रमाणे करण्यात आली. * अध्यक्ष * : नागेश मुरगे * उपाध्यक्ष * : प्रकाश कुरसुळे, पवनराज राचट्टे, गिरीष इळेकर * सचिव * : सुमित पारुडकर * सहसचिव * : सागर अपुणे * कोष्याध्यक्ष * : अमर रड्डे * सहकोषाध्यक्ष * : निखिल कोरे * कार्याध्यक्ष * : मल्लिनाथ केवळराम, नितीश तिळगुळे * मिरवणूक प्रमुख * : कल्याण मिटकरी, योगेश जयशेट्टे, केदार निगुडगे * प्रसिद्धीप्रमुख * : अमर उपासे, विरेश स्वामी  * सजावट प्रमुख * : प्रणव नागराळे * सदस्य * :- वैजनाथप्पा सिंदुरे, शिवराजभैया राजुरे, रविराज कोपरे, शिवशंकर राचट्टे, किरण कारंजे, शिवशंकर सुतार, शिवरुद्र मुरग...