वीरशैव गणेश मंडळ -2021*
*विरशैव गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. नागेश मुरगे यांची निवड*
*औसा* : औसा शहरातील मानाचा पहिला गणपती *वीरशैव गणेश मंडळाची बैठक* *दिनांक :29/08/2021, वार : रविवार रोजी स्थळ : महादेव मंदिर,* महादेव गल्ली, औसा येथे *विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली* .
बैठकी मध्ये 2021 च्या नवीन विरशैव गणेश मंडळाच्या कार्यकारणीची निवड सर्वानुमते खालील प्रमाणे करण्यात आली.
*अध्यक्ष* : नागेश मुरगे
*उपाध्यक्ष* : प्रकाश कुरसुळे, पवनराज राचट्टे, गिरीष इळेकर
*सचिव* : सुमित पारुडकर
*सहसचिव* : सागर अपुणे
*कोष्याध्यक्ष* : अमर रड्डे
*सहकोषाध्यक्ष* : निखिल कोरे
*कार्याध्यक्ष* : मल्लिनाथ केवळराम, नितीश तिळगुळे
*मिरवणूक प्रमुख* : कल्याण मिटकरी, योगेश जयशेट्टे, केदार निगुडगे
*प्रसिद्धीप्रमुख* : अमर उपासे, विरेश स्वामी
*सजावट प्रमुख* : प्रणव नागराळे
*सदस्य* :- वैजनाथप्पा सिंदुरे, शिवराजभैया राजुरे, रविराज कोपरे, शिवशंकर राचट्टे, किरण कारंजे, शिवशंकर सुतार, शिवरुद्र मुरगे, योगेश शेटकार, अक्षय मिटकरी, केदार ईळेकर, ओंकार नागराळे, संगमेश्वर स्वामी, अभिषेक अपसिंगेकर व इतर...
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment