*विरशैव गणेश मंडळ, औसा.*
सर्व विरशैव गणेश भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, प्रति वर्षा प्रमाणे या हि वर्षी कोरोना निमांचे पालन करत आपणास गणेशोत्सव साजरा करायचा आहे. तरी आज... *दिनांक :* 10/09/2021, *वार :* शुक्रवार, रोजी *स्थळ :* महादेव मंदिर, महादेव गल्ली, औसा. येथे *श्री विरशैव गणेश मंडळाच्या, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना* *दुपारी ठीक : 3:00 वा* होणार आहे. तरी सर्व विरशैव समाज बांधवांनी व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी.
🙏🏻 *आपला* 🙏🏻
*अध्यक्ष*
*श्री. सुभाषप्पा मुक्ता*
विरशैव लिंगायत समाज, औसा.
*अध्यक्ष*
*श्री. नागेश मुरगे*
विरशैव गणेश मंडळ, औसा.
🌾🌼🥀🌾🌼🥀🌾🌼🥀🌾🌼🥀🌾🌼
Comments
Post a Comment