Skip to main content

अमर कंप्युटर ट्रेनिंग सेंटर, औसा

*अमर कंप्युटर ट्रेनिंग सेंटर, औसा.*


*अमर कंप्युटर मध्ये खालील  कंप्युटर कोर्सेस साठी प्रवेश देणे चालू आहे.*

1. MS-CIT 

2. Tally

3. D.T.P.

4. Marathi Comp. Typing

5. English Comp. Typing

6. Basic Computer

7. Office Expert

8. Spokan English

9. Corel DRAW

10. Photoshop 

व इतर ऑनलाईन कंप्युटर कोर्सेस साठी प्रवेश देणे चालू आहे.

🎯 *संपर्क* 🎯

 *अमर कंप्युटर, MSCIT चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र, गांधी चौक, औसा.* 

📱 *9595105013, 8857813142*



*अमर कंप्युटर मल्टी सर्व्हिसेस, औसा.*

1. पॅन कार्ड (18 वर्षाच्या आत व त्यापुढील सर्वांसाठी) 

2. उद्योग आधार (दुकानदार/व्यावसायिक) 

3. आधार कार्ड (ऑनलाईन)

4. मोबाईल प्रिंट, कलर प्रिंट, ऑनलाईन प्रिंट

5. आधार द्वारे पैसे काढणे, पैसे पाठवणे, पैसे खात्यावर भरणे, खात्यावरील शिल्लक तपासणे

6. मोबाईल रिचार्ज, डिश रिचार्ज

7. लाईट बील, टेलिफोन बील, 

8. LIC हप्ते, गाडी हप्ते, मोबाईल हप्ते

9. झेरॉक्स, लॅमिनेशन, स्कनिंग, ईमेल

10. शॉप ऍक्ट लायसन्स (दुकान परवाना नवीन/रिनीव)

11. कोविड लसीकरण नोंदणी

12. पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करणे

13. नौकरी संदर्भातील ऑनलाईन फॉर्म

14. शालेय व महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश फॉर्म

15. शिष्यवृत्ती फॉर्म

वरील सर्व सेवा अमर कंप्युटर मध्ये उपलब्ध आहेत.

 *संपर्क* 

*अमर उपासे,*

*अमर कंप्युटर, गांधी चौक, औसा.*

*मो. 9595105013, 8857813142*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वीरशैव गणेश मूर्ती ची स्थापना

*विरशैव गणेश मंडळ, औसा.*  सर्व विरशैव गणेश भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, प्रति वर्षा प्रमाणे या हि वर्षी कोरोना निमांचे पालन करत आपणास गणेशोत्सव साजरा करायचा आहे. तरी आज... *दिनांक :* 10/09/2021, *वार :* शुक्रवार, रोजी  *स्थळ :* महादेव मंदिर, महादेव गल्ली, औसा. येथे *श्री विरशैव गणेश मंडळाच्या, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना* *दुपारी ठीक : 3:00 वा*  होणार आहे. तरी सर्व विरशैव समाज बांधवांनी व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी.                              🙏🏻 *आपला* 🙏🏻                                     *अध्यक्ष*                            *श्री. सुभाषप्पा मुक्ता*                       विरशैव लिंगायत समाज, औसा.                   ...

अमर कंप्युटर मध्ये चार महिन्याच्या MS-CIT बॅचसाठी प्रवेश देणे सुरू

 *अमर कंप्युटर, मध्ये MS-CIT ची दिवाळी स्पेशल बॅच,*   *7 वी ते 10 वी वर्गातील शालेय विद्यार्थी, *कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, शासकीय व निमशासकीय सेवेत असलेले कर्मचारी* या सर्वांसाठी *चार महिन्याच्या MS-CIT स्पेशल बॅच* साठी *अमर कंप्युटर मध्ये प्रवेश देणे चालू आहे.*   *टीप @* *1. जेवढा लवकर प्रवेश, तेवढा जास्त कालावधी.*   *2. मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस*   *3. प्रॅक्टिकल वरती अधिक भर*  *4. कंप्युटर वरती किंवा मोबाईल वरती अभ्यासक्रम*   *5. परीक्षा आपल्याच सेंटर मध्ये*   *संपर्क @ अमर उपासे, अमर कंप्युटर, गांधी चौक, वर्मा ज्वेलर्स शेजारी, औसा* *मो. 9595105013*  👨🏻‍💻📱👩🏻‍💻📱👨🏻‍💻📱👩🏻‍💻📱👨🏻‍💻📱👩🏻‍💻📱👨🏻‍💻

MHT - CET 2022

 *12 वी सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती.* *MHT-CET Entrance Exam:* *इंजिनिअरींग, बी. फार्मसी, बी एस्सी ॲग्री यांच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी* महाराष्ट्र राज्य सरकार कडून Entrance Exam घेतली जाते. सध्या *12 वी सायन्स मध्ये शिकत असलेले किंवा 12 वी सायन्स पुर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना* या प्रवेश परीक्षेसाठी फार्म भरता येतात. ही *परीक्षा इंजिनिअरींग, बी फार्मसी आणि बी. एस्सी ॲग्री प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक आहे.* *ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख :* ऑनलाईन फॉर्म *दि. 10 फेब्रुवारी 2022 पासून 31 मार्च 2022* पर्यंत भरता येणार आहे. *प्रवेश परीक्षा शुल्क:* ओपन आणि ओबीसी साठी *रु 800/-* इतर सर्व आरक्षणासाठी *रु 600/-* (फॉर्म भरण्याचे चार्जेस वेगळे) *(टिप: वरील परीक्षा शुल्क हे PCB किंवा PCM साठी आहे. जर विद्यार्थ्यांने दोन्ही ग्रुप साठी फार्म भरला असेल तर दुप्प्ट फी आकारली जाते.)* *फार्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/ माहिती* *1)* फार्म भरत असताना मोबाईल सोबत असणे आवश्क आहे. (ओटीपी साठी) *2)* विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा ई-मेल ॲड्रेस. *3)* विद्यार्थ्यांचा पासपोर्ट फोटो आणि सही. *4...